संताची शिकवण,संताचे वर्तन,संतांचे आचरण अंगीकारण्यासाठी संस्कृती टिकविण्यासाठी संतांची संगती करा-हभप ॲड. जयवंत महाराज बोधले
स्व.वसंतदादा काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09- चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, सहकार शिरोमणी स्व.वसंत(दादा) काळे यांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणराव काळे बहुउद्देशिय समाजसेवी संस्थेच्यावतीने हभप ॲड.जयवंत महाराज बोधले यांचे शुभ हस्ते आदरणीय दादांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र वाहुन किर्तन सोहळ्यास सुरुवात केली.संताची शिकवण,…