बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने
बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी दादर येथे मूक निदर्शने मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०२/२०२५- बांगलादेशी घुसखोर हाकला, देश वाचवा ही मोहीम हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्व निष्ठ संघटनांनी हाती घेतली असून या दृष्टिने दादर (प.) रेल्वे स्थानकाबाहेर २० फेब्रुवारी या दिवशी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. मुंबई,नवी मुंबई,ठाणे,रायगड,पालघर…