सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा-पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी
सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा-पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची चळवळ सुरू होत आहे.सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा,असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथे आज जिल्हास्तरीय सेंद्रीय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.याप्रसंगी पोलिस उप अधिक्षक डॉ अर्जुन भोसले,पंढरपूर तालुका पोलिस निरीक्षक…