
सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून मताधिक्य दिले तेच मताधिक्य यंदाही कायम राहील- भगिरथ भालके
प्रणिती शिंदे याच खासदार म्हणून दिल्लीला जातील – भगीरथ भालके भगीरथ भालकेंनी दिला मताधिक्याचा शब्द सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०४/२०२४- दिवंगत नेते पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे चिरंजीव श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी स्टेजवर उपस्थित राहत भालके गटाच्यावतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आला असल्याचे जाहीर केले….