महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्या रेल्वेवर दगडफेक करणार्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती
महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्या रेल्वेवर दगडफेक करणार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करा-हिंदु जनजागृती समिती मुंबई,दि.१३/०१/२०२५ – गुजरातमधील सूरत येथून महाकुंभ मेळ्याच्या पवित्र स्नानासाठी प्रयागराजला जात असलेल्या ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनच्या बी ६ कोचवर महाराष्ट्रातील जळगावजवळ दगडफेक करण्यात आली.महाकुंभ मेळ्या सारख्या पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे हिंदू समाजाच्या भावनांना ठेच पोहोचली आहे.धार्मिक यात्रेकरूंवर होणार्या…