
परिवर्तन महाशक्तीला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ४२ पक्ष,सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा
परिवर्तन महाशक्तीला मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील विविध ४२ पक्ष व सामाजिक संघटनांनी दिला पाठिंबा छत्रपती संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज- परिवर्तन महाशक्तीच्या सहभागी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा संयुक्त मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील अश्वरुढ मुर्तीस अभिवादन करून मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याच्या सूचना यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. परिवर्तन…