वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान: डॉ. नीलम गोऱ्हे
पुण्यातील खडकी परिसरात पोलिसांवर हल्ला; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आरोपीवर कठोर कारवाईची मागणी वर्दीतील कर्मचाऱ्यांवरचा हल्ला म्हणजे संपूर्ण न्याय व्यवस्थेचा अपमान,सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची गरज : डॉ.नीलम गोऱ्हे पुणे, दि. ४ ऑगस्ट २०२५ : पुणे शहरातील खडकी येथील चर्च चौकात ३१ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर चार जणांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्याच्या…