श्रीकांत भारतीय यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
श्रीकांत भारतीय यांनी घेतले विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.29- दि. 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी मंदिर समिती सदस्या शकुंतला नडगिरे ,प्रणव…