आचार्य विद्यासागरजींनी भारतीय भाषा संवर्धनावर, देशाचा अभिमान जगभर पसरवण्यावर आणि देशाची ओळख india ऐवजी भारत ने करून देण्यावर भर दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे आचार्य श्री विद्यासागर जी महाराजांच्या पहिल्या समाधी स्मृती महोत्सवाला आणि श्री १००८ सिद्धचक्र विधान विश्व शांती महायज्ञाला उपस्थिती लावली आचार्य श्री विद्यासागर जी महाराज एक महान पुरुष होते, त्यांनी एक नवीन विचार आणि एक नवीन युग सुरू केले आचार्य विद्यासागरजींच्या शरीराचा प्रत्येक कण आणि…