
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा वारकर्यांसाठी अभिनव उपक्रम
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा १५ जुलै रोजी वारकर्यांसाठी अभिनव उपक्रम पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज – विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समिती आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि १५ जुलै २०२४ रोजी दुपारी १.३० ते संध्याकाळी ५. वाजेपर्यंत श्री समर्थ विष्णुदास वारकरी…