
श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण
श्री दत्त आश्रम संस्थान कडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.18- श्री दत्त आश्रम संस्थान, जालना यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सोन्याचा तुळशी हार अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. सदर हार 117 ग्रॅम 400 मिली वजनाचा असून त्याची सुमारे 8 लाख 31 हजार इतकी किंमत होत आहे.यावेळी…