संतांचे विचार व वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा देणारी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेगाव दुमाला येथे श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली महाराज समाधी मंदिराचे उद्घाटन व भक्तनिवासाचे लोकार्पण पंढरपूर/जिमाका/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.2: – वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीत येणारा वारकरी हा आमचा प्रथम व्हीआयपी आहे. संतांचे विचार आणि वारकरी परंपरा ही समाजाला ऊर्जा…