महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

तुमच्यापुढे मांडलेले विकासाचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदार संघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या- अभिजीत पाटील

शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचे सोने करून दाखवतो – अभिजीत पाटील उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही – अभिजीत पाटील पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठल चा चेअरमन झालो.या काळात ज्या-ज्या…

Read More

मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी- आ समाधान आवताडे

विकासाची दृष्टी नसणाऱ्यांना विकास निधीचे महत्व कसं कळणार – आ समाधान आवताडे मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी-आ समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मी राजकारणात केवळ आमदारकीसाठी आलो नाही तर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी आलो असल्यामुळे मी हजारो कोटींचा निधी…

Read More

खानापूर विधानसभा जि. सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे

खानापूर विधानसभा जि.सांगली येथे सुहासभाऊंच्या पाठीशी जनता ठामपणे उभी : शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे सुहास बाबर यांना बहुमताने निवडून देण्याचे डॉ. गोऱ्हे यांचे आवाहन स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी टेंभू पाण्याच्या माध्यमातून तालुक्यात विकासाची गंगा आणण्याचे कार्य केले विटा सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३ नोव्हेंबर २०२४ : स्व.अनिलभाऊ बाबर यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांना योजना…

Read More

निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणूक कामकाजाकरिता विविध आस्थापनांच्या मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.निवडणूक नियुक्त जे अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर…

Read More

मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना केला पाठिंबा जाहीर

मनसे मध्ये प्रवेश करत मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना पाठिंबा केला जाहीर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दिवसेंदिवस चुरस वाढतच चालली आहे.यातच मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप धोत्रे यांना पंढरपूर मंगळवेढा येथे पाठिंबा वाढत आहे. पंढरपूर मंगळवेढा येथे अनेक जण पाठिंबा जाहीर करत आहेत.आज पंढरपूर येथे कडबे गल्ली येथील संतोष धोत्रे, सुधीर धोत्रे, तसेच मारुती…

Read More

पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे

पंढरपूर मंगळवेढाच्या विकासासाठी मतदान रुपी आशीर्वाद द्या : दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे यांनी केलेली कामे सोशल मीडियावर व्हायरल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारार्थ सभांना मंगळवेढा तालुक्यातील विविध भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.यामुळे यंदा परिवर्तन अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सोमवारी…

Read More

जर मला संधी दिली तर मी निश्चितपणे सांगतो पाणी प्रश्न कायमचा सोडवेल : अनिल सावंत

केवळ पाणी प्रश्नावर कुठपर्यंत निवडणूक लढवणार एक संधी द्या, तालुक्याचा कायापालट करतो: अनिल सावंत मंगळवेढ्यात अनिल सावंतांना मिळणारा प्रतिसाद पालटणार चित्र; विरोधकांची धाकधूक वाढली मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,11/11/2024 – मंगळवेढा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत प्रचार दौरा झाला.सोमवार दि. 11 नोव्हेंबरला अनिल सावंत यांच्याकडून गाव…

Read More

संजय कोकाटे व भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना दिला पाठिंबा

संजय कोकाटे व भारत शिंदे यांचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा अभिजीत पाटलांचे बळ वाढले तर आमदार बबनराव शिंदेंना धक्का प्रमुख उपस्थित: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील तसेच खासदार धैर्यशील मोहिते-पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकांचा धुरळा उडलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला मोठी पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. माढा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस…

Read More

आपण पुढील एक वर्षाच्या आत तुळशीला पाणी तर आणुच पण दोन वर्षात मतदार संघातील सर्व रस्ते पक्के करू- अभिजीत पाटील

माढ्यासह राज्यात परिवर्तन अटळ – अभिजीत पाटील तुळशी येथे जाहीर सभा; तुळशीत एक वर्षाच्या आत पाणी आणू तालुक्यातील सर्व रस्ते दोन वर्षात पक्के करू माढा तालुक्यातून अभिजीत पाटील यांना वाढता पाठिंबा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – तीस वर्षे आमदारकी असतानाही तुळशी सारख्या गावात आजही पिण्याचे पाणी नाही त्यामुळे येथील मुलांची लग्ने जमत नाहीत. आपण पुढील एक वर्षाच्या…

Read More
Back To Top