महिला शिक्षणाबरोबरच समाजात सुधारणा व्हाव्यात त्यांना समानतेचे सन्मानाचे जीवन जगता यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले-उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विनम्र अभिवादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ एप्रिल २०२४: महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ.जेहलम जोशी यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. महात्मा जोतीराव फुले…