
पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले विदेशात सेवा देणारे जिल्हयातील पहिले पोलीस
सोलापूर ग्रामीणचे इकबाल शेख देणार विदेशात सेवा पोलीस हवालदार इकबाल शेख ठरले जिल्हयातील पहिले पोलीस सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत पोलीस हवालदार इकबाल शेख यांनी आजतागायत पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या कामाचा ठसा देशभरात उमटवलेला आहे. याच कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेतली असून त्यांची मिनीस्ट्री ऑफ एक्सटरनल अफेअर्स, दिल्ली येथील…