विठ्ठल व धाराशिव कारखाना संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट

विठ्ठल व धाराशिव कारखान्याच्या संचालकांनी घेतली शरद पवारांची भेट दिल्लीत निवासस्थानी भेट,रंगली चांगलीच चर्चा आमदार अभिजीत पाटील यांचे केले कौतुक दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०८/२०२५ – आज दिल्ली येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालकांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सोलापूर…

Read More
Back To Top