
वाजवी दरानुसार अंगणवाडीच्या जागेचे भाडे द्यावे- डॉ.नीलम गोऱ्हे
लवकरच राज्यातील अंगणवाड्यांना भेटी देणार – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची माहिती मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.०८ जुलै : विधिमंडळाचे तृतीय पावसाळी अधिवेशन सुरू आहे.आमदार भाई गीरकर यांनी विधान परिषदेत भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राचा मुद्दा मांडला. यामध्ये बोलताना १४१७ अंगणवाडी केंद्रे भंडारा जिल्ह्यात कार्यरत असून त्यापैकी १२४८ अंगणवाडी केंद्रे हे स्वमालकीच्या इमारतीत आहे.उर्वरित अंगणवाड्याना स्वमालकीची इमारत नाही…