आम्ही विरोध केल्यामुळे त्यांनी आम्हाला महायुतीत ठेवायचं किंवा नाही ठेवायचा हा त्यांचा प्रश्न – आमदार बच्चू कडू

भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर अमरावती – भाजप कडून खासदार नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून देशातील विविध राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातील फक्त एका जागेसाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली. खासदार नवनीत राणा देशभरात भाजपकडून यादी 23 उमेदवारांची घोषणा करण्यात आली…

Read More

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूज वर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून लक्ष राहणार

निवडणूक कालावधीत प्रसारित होणाऱ्या पेडन्यूजवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या (MCMC एम.सी.एम.सी.) माध्यमातून लक्ष राहणार चंद्रपूर दि. २६ : मोबदला म्हणून रोख स्वरुपात किंवा वस्तु स्वरुपात किंमत देऊन कोणत्याही प्रसार माध्यमात (मुद्रण व इलेक्ट्रॉनिक) प्रसिद्ध होणारी कोणतीही बातमी किंवा विश्लेषण अशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेडन्यूजची व्याख्या केली आहे. ही व्याख्या भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारणपणे स्वीकारली…

Read More

लोकशाही बळकटीकरणा मध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी

लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजा दयानिधी लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करावे सांगली,दि.२७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती वर भर देण्यात येत आहे.जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ७ मे…

Read More
Back To Top