
घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी तिरंगा अभियान राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल घरोघरी तिरंगा अभियानाचा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून राज्यस्तरीय शुभारंभ मुंबई,दि.०९/०८/२०२४ : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची घरोघरी तिरंगा अभियान आपल्याला सतत जाणीव करून देईल. त्याचबरोबर राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल….