
वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक यांचा सत्कार संपन्न
वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार संपन्न वाडीकुरोली ता.पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज, दि. ०५/१०/२०२४ – वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली येथील कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू स्नेहा लामकाने, ऋतुजा सुरवसे,कोमल पासले यांनी राष्ट्रीय खो- खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळताना सुवर्णपदक मिळवल्याबद्दल व महाराष्ट्र खो- खो संघाचे प्रशिक्षक वसंतराव काळे प्रशालेतील सहशिक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली…