
एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराचा स्तुत्य उपक्रम
एक राखी भारतीय सैनिकासाठी पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराचा उपक्रम पंढरपुरातील नाईकनवरे परिवाराने सीमेवरील सैनिकांना पाठवल्या हजारो राख्या पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपुरातील संतपेठ भाई भाई चौक येथे राहणारे समाजसेवक दिपक राजाराम नाईकनवरे यांनी एक राखी भारतीय सैनिकांसाठी हा कार्यक्रम घेतला आणि समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला. सैनिकाच्या योगदानातूनच संपूर्ण भारत देश सुखाने झोपू…