युवा महोत्सवाच्या माध्यमा तून जुन्या लुप्त होणाऱ्या संस्कृतींना वाव मिळतो-जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन स्पर्धांमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विविध विषयांचे प्रदर्शन ठरले आकर्षण परभणी,दि.७/१२/२०२४,जिमाका- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, उपसंचालक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित विभागस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन आज बी रघुनाथ सभागृह येथे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते झाले.महोत्सवास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा…