
कामगार कल्याण मंडळ हे एकमेव महामंडळ आहे, जिथे कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता योजना राबविल्या जातात- उमेश परिचारक
एक हजार कामगारांना गृहपयोगी वस्तू संचाचे वाटप… महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून हे वाटप पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने तसेच सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून एक हजार नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आले. हा…