पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण

पानीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण बुधवारी सकाळी १० वाजता पानीव येथे होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पानीव ता.माळशिरस/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २२/०७/२०२५ – पानीव गावाचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवालदार यशवंत भानुदास बाबर वय वर्षे ५५ yashwant babar यांना रविवारी ता.२० जुलै २०२५ मध्यरात्री १ वाजता कोची (केरळ) येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण…

Read More
Back To Top