
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मोहोळ विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ सोलापूर,दि. 22(जिमाका)- मोहोळ विधानसभा मतदार संघातील अनगर नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच मोहोळ शहरातील भूमिगत गटार योजनेच्या कामांचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार सुनिल तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मोहोळचे आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन…