
सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करा- आ.विजयकुमार देशमुख
केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा सोलापूरमध्ये कमळाला पाठिंबा सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.30/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते. माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी सर्व उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र…