
मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं
मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं नागपूर – अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी संपूर्ण राज्याचं लक्ष खाते वाटपाकडे लागलं होतं. कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा जास्त होती. अखेर खाते वाटप जाहीर झालं आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खाते वाटप जाहीर करण्यात आलं. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये कोणतं खातं कोणाला मिळालं : देवेंद्र फडणवीस- गृह, ऊर्जा, कायदा…