पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कार्यक्रमाचे आयोजन
पालघर पोलीस दलाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२५ कार्यक्रमाचे आयोजन पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज – मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात येते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही दि.०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान…