
अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासना ची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे
अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे १८ लाकडी होड्या केल्या नष्ट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे.महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १८ लाकडी होड्या जेसीबी व कटरच्या साह्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याची माहिती…