
मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा – संभाजी शिंदे
मराठी भाषा आणि मराठी भाषिकांचा अवमान करणाऱ्या जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा -संभाजी शिंदे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०३/२०२५- मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, असे वादग्रस्त विधान भैय्याजी जोशी यांनी केले आहे.मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचे हे वक्तव्य राजद्रोहात बसते.१०६ हुतात्म्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी का ?…