
मराठा भवन सारथी केंद्रा साठी आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश
हिवाळी अधिवेशनाच्या वेळी रात्री 12.00 च्या वेळी मराठा भवन सारथी केंद्र यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी विधान भवनामध्ये विषय मांडून त्याच्या पाठपुराव्यामुळे मराठा भवनासाठी जागा उपलब्ध झाली व पाच कोटी रुपये निधी मिळाला.