
राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आवाहन
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हुतात्मा स्मारकाला अभिवादन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ मे २०२४: महाराष्ट्रात सर्वत्र ६५वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे.यानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम…