
चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेचा वर्धापन दिन साजरा
चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.10/11/2024 – चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी चंदूकाका सराफ परिवाराचे चेअरमन किशोरकुमार शहा,संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा,सेल्स हेड दीपक वाबळे,HR मॅनेजर कुलदीप जगताप उपस्थित होते. या कार्यक्रमाला कल्याण साळुंखे, सविता जैन,यशवंत मोहिते, सौ शैला सालविठ्ठल,सोमनाथ शिंदे,ओंकार…