
भक्तीसागर येथे प्रशासनाच्या आगाऊ प्लॉटस नोंदणी आवाहनाला दिंडीचालकांचा प्रतिसाद- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
भक्ती सागर येथे प्रशासनाच्या आगाऊ प्लॉटस नोंदणी आवाहनाला दिंडीचालकांचा प्रतिसाद भाविकांना 65 एकर येथे 374 प्लॉटचे वाटप- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१३/०७/२०२४- आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि.17 जुलै रोजी साजरा होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तीसागर (65 एकर) येथे जागा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 497 मोफत प्लॉटस…