
पार्थ पवार वाढदिवसा निमित्त पंढरपुरात राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न
पार्थ पवार वाढदिवसानिमित्त पंढरपुरात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ऋतुजा पोवार, तेजस पाटील व साक्षी चव्हाण प्रथम क्रमांक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांच्यावतीने राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नेत्यांचे वाढदिवस डिजीटल बोर्ड, विविध ठिकाणी लाखो…