
टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे
टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या…