आ.अभिजीत पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत

पंढरपूर नगर परिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेत आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०३/२०२५- अनेक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले पंढरपूर नगरपरिषदेचे हॉस्पिटल पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आले आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ पाडव्याच्या मुहूर्तावर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, रा.पा कटेकर, किरणराज घाडगे, विक्रम…

Read More
Back To Top