पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण महत्वाचे -जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे पर्यावरण दिन साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६ /०६/२०२४- दरवर्षी जगभरात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. पर्यावरण दिन साजरा करण्यामागचे महत्वाचे कारण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होय, त्यासाठी पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण करणे व त्या वृक्षांची जोपासणा करणे…

Read More

येणाऱ्या रोपांमधून सरकोलीत ज्या घरात मुलगी जन्माला येईल त्या घराच्या दारात कन्या वृक्ष म्हणून पर्यटन स्थळ निर्मितीच्या वतीने करणार लागवड

सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार सरकोली ता.पंढरपूर ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०४/०६/२०२४ –५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सरकोली ता.पंढरपूर येथे बुधवार दि ०५/०६/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा सनसेट पाॅईंटवर ५०० फळांच्या बियांचे बिजारोप करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर वाढलेले उष्णतेचे प्रमाण, हवेतील कार्बन डायॉक्साईडची होणारी वाढ, वृक्षतोड,वृक्षसंवर्धन,नद्या…

Read More
Back To Top