
पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे, कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे
पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी सर्वानुमती पुढील वर्षाकरिता नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय…