
पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन
पंढरपूर येथे दिव्यांग शिबिराचे आयोजन पंढरपूर /दि.१८/०८/२०२४ :- पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दि.19 व 20 ऑगस्ट 2024 रोजी महसूल विभाग, पंचायत समिती पंढरपूर तसेच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. महेश सुडके यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग तपासणी शिबिर…