
यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षा व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- प्रांताधिकारी सचिन इथापे
चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी सचिन इथापे अतिक्रमण मोहिमेवर भर द्यावा पंढरपूर/उमाका- चैत्र शुध्द एकादशी 08 एप्रिल 2025 ला असून यात्रा कालावधी दि. 2 ते 12 एप्रिल आहे.या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे…