श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व मानाचे वारकरी यांच्या हस्ते – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

कार्तिकी यात्रा : श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेची शासकीय महापूजा डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, पुणे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते होणार – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.11-कार्तिक शुध्द प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा संपन्न होत असते. या वर्षी सन 2024 मध्ये कार्तिकी एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर आहे….

Read More

शहरात मांस, मटण विक्रीस मनाई

शहरात मांस, मटण विक्रीस मनाई पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.09 :- कार्तिकी शुध्द एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी दि. 02 ते 15 नोव्हेंबर आहे.या यात्रा कालावधीत शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात.या वारी कालावधी मध्ये दिनांक 11 ते 13 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पंढरपूर शहरातील मांस,मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल…

Read More

मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेवर 120 सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 120 सीसीटीव्ही कॅमेरेयात्रा कालावधीत विविध घटनांच्या घडामोडीवर सीसीटीव्हीची नजर -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.08:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांवरील घटना , घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या वतीने कायम स्वरुपी व तात्पुरत्या स्वरूपात…

Read More

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज

कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/११/२०२४- श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.१२/११/२०२४ रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना चांगल्या सेवा सुविधा पुरविण्याकामी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, नगरपरिषद चे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे . पंढरपूर शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने केलेल्या…

Read More
Back To Top