नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०१/२०२५- आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त जेलरोड पोलीस स्टेशन जवळील सुभाष उद्यान येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष…