सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीरतेचा अभाव: विचारधारेची अस्पष्टता आणि भ्रष्टाचाराची वाढ – डॉ.रवींद्र जाधव
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत गंभीरतेचा अभाव: विचारधारेची अस्पष्टता आणि भ्रष्टाचाराची वाढ – डॉ.रवींद्र जाधव उर्फ अपरांत भूषण परिचय भारतीय निवडणूक प्रक्रिया ही प्रजासत्ताकाच्या मूलभूत गाभ्यात आहे,जिथे प्रत्येक मतदाराला आपल्या मताचा हक्क मिळतो.तथापि सध्याच्या काळात निवडणुकीतील गंभीरता हळूहळू कमी होत चालली आहे.विचारधारेचा अभाव,आर्थिक शक्तीचा उदय आणि राजकीय अस्थिरता या बाबी निवडणूक प्रक्रियेला गोंधळात रूपांतरित करत आहेत.या लेखात…