
म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा
म्हसवड परिसरामध्ये त्या बॅनरचीच चर्चा म्हसवड ता.माण जि.सातारा/ ज्ञानप्रवाह न्यूज- नुकत्याच पार पडलेल्या विधान सभेच्या निवडणुकीमध्ये महायुती ला राज्यात प्रचंड बहुमत मिळाले.महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आत्तापर्यंत चा सर्वात मोठा कौल होता.यामध्ये माण खटाव मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जयकुमार गोरे हे जवळ जवळ 50 हजार मतांनी निवडून आले. त्यांनी मिळवलेले हे चौथे यश होते. आमदार जयकुमार…