
नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या,प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई,दि.३१:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर…