
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यास तुळजापूर -पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर कॉरिडॉर विकसित करा –उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे तुळजापूर पुनर्विकास आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा घेतला आढावा मुंबई,दि.१८ मार्च २०२५:धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पुनर्विकास व तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतला. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तुळजापूरसह…