तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन

तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन या आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांचा सहभाग सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३/०९/२०२४- सरकारने तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली सकल धनगर समाज उपोषणकर्त्यांची भेट

पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने घेतली सकल धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.14:- धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेली सहा दिवसांपासून सकल धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे टिळक स्मारक पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे.पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाच्या…

Read More

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईला धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शिष्टाईमुळे धनगर समाजाचे आंदोलन स्थगित जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून धनगर समाजाच्या तीन पैकी दोन मागण्या पूर्ण,एक मागणी शासन स्तरावरील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद सोलापूर,दि.13(जिमाका):- धनगर समाजाने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आषाढी एकादशीच्या शासकीय पूजा वेळेस आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता, त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे धनगर समाजाच्या शिष्ट…

Read More

आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आमदार समाधान आवताडे यांचे आवाहन

धनगर समाजाच्या प्रश्नासंदर्भात सरकारशी यशस्वी मध्यस्थी करू आषाढी वारीतील आंदोलन न करण्याबाबत आ समाधान आवताडे यांचे आवाहन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०७/२०२४- आषाढी वारीतील मुख्यमंत्र्यांच्या ऐन महापूजेच्या वेळी धनगर समाजाच्यावतीने आगळेवेगळे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.सदरच्या आंदोलनाने मोठ्या सोहळ्याला गालबोट लागू नये. याकरिता आपण धनगर समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने सरकारकडे यशस्वी मध्यस्थी करू असे आश्वासन…

Read More
Back To Top