दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश
दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचार मिळत नसल्याने मृत्यू होत आहेत यासंदर्भात आरोग्य व आदिवासी विभागाने खेड्या- पाड्यात आढावा घ्यावा- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ नोव्हेंबर २०२४ : पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी २७ नोव्हेंबर २०२४ रोजी घडली.पिंकी डोंगरकर राहणार सारणी तालुका डहाणू असे या…