
तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड
तिऱ्हेच्या शालेय शिक्षण समितीवर गोविंद सुरवसे यांची निवड सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज –तिऱ्हे येथील जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीवर गोविंद नागनाथ सुरवसे यांची निवड झाली. या निमित्ताने तिऱ्हे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्ष गोविंद सुरवसे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे ग्रामपंचायतीच्यावतीने शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली….